कार्यक्रम

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

मागील कार्यक्रम

१३ ऑगस्ट २०१८

प्रकाशन समारंभ 

साधना साप्ताहिकाचा ७० वा वर्धापनदिन विशेषांक 
स्मरण 'राग दरबारी'चे या विशेषांकाचे प्रकाशन 
हस्ते: लक्ष्मीकांत देशमुख
प्रमुख पाहुणे: भारत ससाणे
अध्यक्ष व प्रमुख वक्ते: विनय हर्डीकर 
विषय: राग दरबारी : कालजयी उपन्यास.
वेळ:सोमवार, दि.१३ ऑगस्ट २०१८ 
   सायंकाळी: ६वां 
स्थळ:पत्रकार भवन,नवी पेठ,पुणे ३०.

१५ जुलै २०१८

पुस्तक प्रकाशन समारंभ 

'संगत नरहरची'
लेखक: मधु कुरुंदकर 
कार्यक्रमाचे अध्यक्ष: दत्ता भगत 
प्रमुख पाहुणे: डॉ. जनार्दन वाघमारे,श्यामला पत्की 
               डॉ.व्यंकटेश काब्दे, डॉ.अशोक सिध्देवाड
स्थळ: नरहर कुरुंदकर सभागृह,
      पीपल्स कॉलेज, नांदेड.
वेळ: १५ जुलै २०१८ साय:५:३० वां.

३० एप्रिल २०१८

पुस्तक प्रकाशन समारंभ

'आठवणी जुन्या शब्द नवे'

लेखक : मोहिब कादरी

कार्यक्रमाचे अध्यक्ष : लक्ष्मीकांत देशमुख 

हस्ते: श्रीनिवास कुलकर्णी. प्रमुख पाहुणे: अशोक नायगावकर

स्थळ :चामे गार्डन,थोडगा रोड, अहमदपूर जि.लातूर
वेळ : ३० एप्रिल २०१८, सायंकाळी 6 वां