साधना साप्ताहिक जाहिरात दरपत्रक २०१५

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

नियमित अंकांसाठी

सात हजार वार्षिक वर्गणीदार असलेल्या साधना साप्ताहिकाचे वर्षभरात एकूण ४८ अंक प्रसिद्ध होतात, त्यापैकी ६ विशेषांक असतात. म्हणजे नियमित असे ४२ अंक प्रसिद्ध होतात. नियमित अंक ३६ पानांचा असतो, त्यातील कव्हर पाने बहुरंगी तर, आतील पाने ब्लॅक अँड व्हाइट असतात. या सर्व अंकांसाठीचे दरपत्रक

कव्हर पान २-- ३,५०० रुपये (वर्षभरासाठी बुक झाले आहे.)

कव्हर पान ३-- ३,५०० रुपये (वर्षभरासाठी बुक झाले आहे.)

कव्हर पान ४-- ४,००० रुपये (महिन्यातील २ अंकांसाठी उपलब्ध.)

आतील पान-- २,५०० रुपये (प्रत्येक अंकात उपलब्ध)

साधनाचा अंक दर सोमवारी छापायला जातो आणि दर गुरुवारी पोस्टात पडतो, त्यामुळे शनिवारपर्यंत जाहिरातीचे आर्टवर्क साधना साप्ताहिकाकडे येणे अपेक्षित असते. अंक प्रसिद्ध झाल्यावर जाहिरातीचे बिल व अंकाच्या तीन प्रती आपल्याकडे रवाना केल्या जातील.


विशेषांकांसाठी

१ मे किंवा ११ जून विशेषांक, १५ ऑगस्ट विशेषांक (आठ हजार प्रती छापल्या जातात)

कव्हर पान २ -- १०,००० रुपये

कव्हर पान ३ -- १०,००० रुपये

कव्हर पान ४-- १५,००० रुपये

आतील पान-- ५,००० रुपये (ब्लॅक अँड व्हाइट)


बालकुमार दिवाळी अंक (संपूर्ण बहुरंगी) (साडेतीन लाख ते चार लाख प्रती छापल्या जातात)

कव्हर पान २ -- ५०,००० रुपये

कव्हर पान ३ -- ५०,००० रुपये

कव्हर पान ४ -- ६०,००० रुपये

आतील पान -- ४०,००० रुपये


युवा दिवाळी अंक (संपूर्ण बहुरंगी) (पाऊण लाख ते एक लाख प्रती छापल्या जातात)

कव्हर पान २-- ४०,००० रुपये

कव्हर पान ३-- ४०,००० रुपये

कव्हर पान ४-- ६०,००० रुपये

आतील पान -- २५,००० रुपये


मुख्य दिवाळी अंक (संपूर्ण बहुरंगी) (नऊ ते दहा हजार प्रती छापल्या जातात)

कव्हर पान २ -- ५०,००० रुपये

कव्हर पान ३-- ५०,००० रुपये

कव्हर पान ४ -- ६०,००० रुपये

आतील पान -- २०,००० रुपये

आतील अर्धे पान -- १०,००० रुपये

(जाहिरातीचा मजकूर weeklysadhana@gmail.com या मेलवर पाठवावा आणि जाहिरातीच्या रकमेचे चेक Sadhana Weekly (चेक मराठीत लिहिला, तर, साधना साप्ताहिक) या नावाने काढावा.)