वाचकांच्या प्रतिक्रिया

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

साधना मध्ये आम्ही आपली आपुलकी जाणतो. हेच आपले आपुलकीचे नाते संबंध कायम राहावे व आमच्या सुज्ञ वाचकांच्या प्रतिक्रिया व नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी खालील फोर्म देत आहोत. कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आपल्या दिशादर्शक प्रतिक्रियावर काम करून त्या तुम्हाला देण्यासाठी आम्ही तत्पर राहू.

Refresh