सभासद व्हा

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

वार्षिक वर्गणी

वर्षभरात साधना साप्ताहिकाची 48 अंक प्रकाशित होतात, त्यापैकी 40 नियमित अंक तर 8 विशेषांक असतात. (बालकुमार, युवा आणि मुख्य हे तीन दिवाळी अंक व अन्य पाच विशेषांक.) साधनाची सर्व अंक पोस्टाने पाठवले जातात. प्रत्येक गुरुवारी अंक पुणे येथील पोस्टात टाकला जातो आणि शनिवारी वाचकांच्या हातात पडतो. त्यामुळे अंकावर पुढील शनिवारची तारीख छापलेली असते.

एका वर्षासाठी - ७०० रुपये
दोन वर्षांसाठी - १४०० रुपये
तीन वर्षांसाठी - २१०० रुपये

नाव, पत्ता, फोन नं व इ-मेल इत्यादी तपशील कळवुन रोख / म. ऑ. / डि. डि. / चेक ' साधना साप्ताहिक ' या नावाने काढून, रक्कम साधना कार्यालयाकडे पाठवावी.

किंवा

साधना साप्ताहिक
बँक ऑफ महाराष्ट्र
खाते क्र. ६००२५५८६६३४
IFSC MAHB - 0000001
बाजीराव रोड शाखा, पुणे – 411002
येथे वर्गणीची रक्कम जमा करावी आणि नाव, पत्ता, फोन नं. इत्यादी तपशील साधना कार्यालयाला इ-मेल / फोन करून कळवावेत.

कार्यालय

साधना साप्ताहिक,
४३१, शनिवार पेठ, पुणे - ४११०३०.
फोन नं. – (०२०) २४४५१७२४, २४४३२४०२
मोबाईल – ७०२८२५७७५७
ईमेल – weeklysadhana@gmail.com