Welcome to Weekly Sadhana

गांधी घराण्याचे नाव आता पुरे!

सारांश, जोवर काँग्रेस पक्षावर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणे आणखीच सोपे असणार आहे.

असा हा, असे त्याचे मायाजाल!!

त्यातील अनेक जणी तर गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या.

कार्यक्रम / उपक्रम

चर्चासत्र : 13 व 14 डिसेंबर 2019.

विषय: हमीद दलवाईंंचे साहित्य आणि समाजकार्य

प्रमुक विषय : दलवाईंंची कादंबरी, कथा, दलवाईंंचे वैचारिक लेखन, दलवाईंंच्या लेखनाचे अनुवाद, दलवाईंंचे सामाजिक लढे, दलवाईंंच्या विचारांची प्रस्तुतता, दलवाईंंवरील चरित्रपट, अन्य काही..
प्रमुक वक्ते : हेमंत गोखले, सदानंद मोरे, विनय हर्डीकर, रझिया पटेल, शमसुद्दीन तांबोळी, अन्वर राजन, सय्यदभाई, सुनीलकुमार लवटे, राजन गवस, चंद्रकांत पोकळे, ज्योती सुभाष, इत्यादी.
संयोजक : मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे आणि साधना साप्ताहिक. स्थळ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
संपर्क : रणधीर शिंदे 9890913031. ईला दलवाई 9922854818

साप्ताहिक साधना : बालकुमार दिवाळी अंकांची पार्श्वभूमी...

जवाहरलाल नेहरू : सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत

साधनेतील महत्वाच्या घडामोडी

'महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ' या पुस्तक प्रकाशनाचा अध्यक्षीय समारोप करताना रावसाहेब कसबे

'महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ' या पुस्तक प्रकाशन समारंभात भाषण करताना कुमार केतकर

'महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

डावीकडून : विनोद शिरसाठ, नागनाथ कोत्तापल्ले, वि. रा. जोगळेकर, रावसाहेब कसबे, कुमार केतकर, वसंत आपटे, हेमंत नाईकनवरे.

'बिजापूर डायरी'या पुस्तक प्रकाशन समारंभात भाषण करताना लेखिका डॉ. ऐश्वर्या रेवडकर

'बिजापूर डायरी'या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

पुस्तकाचे लेखक सुदीप ठाकूर भाषण करताना..

लाल श्याम शाह या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

डावीकडून : विनोद शिरसाठ, चंद्रकांत भोंजाळ, मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा, सुदीप ठाकूर.

अध्यक्षीय समारोप करतांना विनय हर्डीकर...

पोशिंद्याचे आख्यान या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

डावीकडून : विनोद शिरसाठ, नीरज हातेकर, विनय हर्डीकर, उमेशचंद्र सरंगी, रमेश जाधव.

जवाहरलाल नेहरू या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

डावीकडून : विनोद शिरसाठ, अतुल देऊळगावकर, न्या. हेमंत गोखले, सुरेश द्वादशीवार

सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत घेताना

अतुल देऊळगावकर आणि विनोद शिरसाठ.

मागील अंक

  • साधना साप्ताहिकाचा चालू अंक व मागील चार अंक या होम पेजवर सध्या वाचता येणार आहेत. त्या आधीचे अंक 'अर्काइव'वर ठराविक काळाच्या अंतराने अपलोड होत राहतील.
  • 2007 ते 2019 या 13 वर्षांच्या साधना अर्काइवचे काम चालू आहे.
  • 2014 ते 2019 या सहा वर्षांचे सर्व म्हणजे 300 अंक डिसेंबरमध्ये अपलोड झालेले असतील. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी 2007 ते 2013 या सात वर्षांचे सर्व अंक अपलोड केले जातील.

साप्ताहिक साधना कार्यालयात संपर्क साधण्यासाठी
फोन नं. 020-24451724, Mob.7028257757

साधना प्रकाशनात संपर्क साधण्यासाठी
फोन नं. 020-24459635