जाहिरात

कर्तव्यसाठी

कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलवर एकावेळी 350 * 300 आकाराच्या पाच जाहिराती होमपेजसह प्रत्येक पानावर दिसत राहतील. या जाहिरातीचा दर पुढीलप्रमाणे-

एक जाहिरात सात दिवसांसाठी : दर 2500 रुपये.

एका जाहिरात चार सप्ताहांसाठी (28 दिवस) : दर 8000 रुपये.

आपण पाठवणार असलेल्या जाहिरातीचे आर्टवर्क jpeg, png या फॉरमॅटमध्ये admin@kartavyasadhana.in वर पाठवावे.


साधना साप्ताहिकासाठी

साधना साप्ताहिकाचे वर्षभरात मिळून 40 नियमित अंक, पाच विशेषांक व तीन दिवाळी अंक ( बालकुमार, युवा, मुख्य ) प्रकाशित होतात, म्हणजे एकूण 48 अंक असतात.

नियमित अंक ब्लॅक अँड व्हाइट असतात, मात्र त्यातील जाहिराती बहुरंगी असतात. आणि सर्व विशेषांक व दिवाळी अंक पूर्णतः बहुरंगी असतात )

नियमित अंक 44 पानांचे असतात , त्यात फक्त सात बहुरंगी पाने जाहिरातीसाठी असतात. कव्हर पान 2, 3 ,4 वरील एका पानाचा एका वेळेचा जाहिरातीचा दर 5000 रुपये आहे. तर अंकाच्या आतील जाहिरातीचा एका पानाचा एका वेळेचा दर 4000 रुपये आहे. ( वरील सर्व अंकांच्या विक्री प्रतींची संख्या साधारणतः 7000 असते )

दरवर्षी 12 जानेवारी, 8 मार्च , 1 मे किंवा 11 जून , 15 ऑगस्ट , आणि अन्य एक निमित्त असे पाच विशेषांक साधना साप्ताहिकाचे येतात. या विशेषांकांची पाने 52 ते 80 या दरम्यान असतात. प्रत्येक विशेषांकात आठ ते 10 पाने रंगीत जाहिरातींसाठी असतात. यातील कोणत्याही एका अंकात कव्हर पान 2, 3, किंवा 4 वरील एक पान जाहिरातींसाठीचा दर 10,000 रुपये असतो. तर आतील कोणत्याही एका पानांवरील जाहिरातीचा दर 8000 रुपये आहे.

( वरील सर्व अंकांच्या विक्री प्रतींची संख्या साधारणतः 8000 असते )

दरवर्षी साधना साप्ताहिकाचे तीन दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील बालकुमार अंक 44 पानांचा असतो, त्यात तीनच पाने जाहिरातींसाठी असतात , प्रत्येक पानाचा दर 40,000 रुपये इतका असतो.

युवा अंक 60 पानांचा असतो, त्यात तीन पाने जाहिरातींसाठी असतात, प्रत्येक पानाचा दर 30,000 असतो.

मुख्य दिवाळी अंक 200 पानांचा असतो , त्यात 50 पाने जाहिरातींसाठी असतात, प्रत्येक पानाचा दर 25 हजार रुपये असतो. ( बालकुमार अंकाच्या विक्री प्रतींची संख्या दोन लाख ते तीन लाख या दरम्यान असते , युवा अंकाच्या विक्री प्रतींची संख्या 40 ते 50 हजार प्रती इतकी असते आणि मुख्य दिवाळी अंकाची विक्री 10 हजार प्रती इतकी असते. )

वरील सर्व अंकांचा आकार सारखाच असतो, त्यामुळे कोणत्याही अंकासाठी पूर्ण पान जाहिरात पाठवताना 14 सेमी x 20 सेमी या आकारात, पूर्णतः रंगीत डिझाईन केलेले , pdf किंवा jpg मध्ये मेलद्वारे पाठवावे.


संपर्क

साधना साप्ताहिक

431, शनिवार पेठ, पुणे 411030
Phone 020-24432402 / 24459635
Email weeklysadhana@gmail.com