डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आंतरभारती अंक (साने गुरुजी स्मृतिदिन)

13 जून 2020


सारांश

साधना साप्ताहिकाचे संस्थापक साने गुरुजी यांचा 11 जून हा स्मृतिदिन. दर वर्षी त्या निमित्ताने एखादा विशेष अंक प्रकाशित केला जातो. अर्थात, गुरुजींना अगत्य होते असे विषय अनेक आहेत. मात्र त्यांना विशेष जिव्हाळा होता, असा एक विषय म्हणजे आंतरभारती. स्वातंत्र्यलढ्याच्या ऐन धामधुमीत अनेक आघाड्यांवर लढत असतानाही, भारतातील विविध भाषांमधील साहित्याचा परिचय मराठी वाचकांना व्हावा, यासाठी त्यांनी स्वतः अनेक भाषांतरे व रूपांतरे केली.

अंकातील लेखक

अंकातील लेख

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात