सहवेदना...
डॉ. डी. एस. कानडे
सहवेदना...
डॉ. डी. एस. कानडे
येवला, जि. नाशिक येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार डॉ. दत्तू शंकर उर्फ डी. एस. कानडे हे निष्ठावंत ध्येयवादी समाजवादी साथीचे मूर्तिमंत रूप होते. ९० वर्षे पूर्ण झाल्याचा त्यांचा समारंभ अलीकडेच झाला होता. समाजवादी चळवळीतील सर्व संघर्षात्मक व रचनात्मक लढ्यांत ते सतत आघाडीवर होते. त्यांचे दिनांक २१ रोजी निधन झाले. साधना परिवारातर्फे त्यांना अंतःकरणपूर्वक अभिवादन.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या