डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...

भारताचा अष्टपैलू खेळाडू कपिलदेव हा जगातल्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजांमधला अग्रगण्य म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. नुकताच त्याने आपल्या दैदीप्यमान खेळाने आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक खेळाडू बाद करण्याच्या रिचर्ड हँडलीच्या विक्रमाची कपिलने बंगलोरला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बरोबरी केली. कपिल, भले शाब्बास. खरोखरच तुझ्यापुढे अपील नाही! 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके