शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सद्गोपाल यांची समीर शिरपूरकर आणि शिल्पा बल्लाळ यांनी घेतलेली मुलाखत भाग-2...
हे पहा, आपल्माकडे जीकार्मसंस्कृती आहे,तिच्मामध्मे घरात आणिशाळेत दोन्हीकडे गडबडघोटाळा आहे. गंमत पहा.स्वमंपाकघरातल्माकामाला आठ वर्षाच्मामुलीला लावतात. भाजीआणामची असेल तर मात्रमुलाला पाठवतात. बँकेतूनपैसे काढामचे काममुलाचेच! मुलीला मात्रशिवण्मा-टिपण्माचे काम.म्हणताना मात्र म्हणामचे,की आम्हांला दोनही मुलेसारखीच. दुनिमेशी झुंजघेण्माची ताकद तुम्हीमुलामध्मे पैदा करता; पणमुलीला मात्र अशी वाढवताकी मोठी होता होता तीअधिकच परस्वाधीनहोईल.
प्रश्न : 2. ‘उत्पादक कामावर आधारलेलेशिक्षणफ मा कल्पनेची मुळे गांधीजींच्मा ‘बुनिमादी शिक्षाफ कार्मक्रमात आहेत. पण तोकार्मक्रम आजपर्मंत आपल्मा शिक्षणव्मवस्थेचा भाग का होऊ शकला नाही?
गांधींनी आम्हांला सांगितले, की उत्पादक काम हा पूर्ण ज्ञानाचा फक्त एक स्रोत आहे. गांधीजीम्हणत, की जे ज्ञान जगण्मासाठी उपमोगी आहे; जे ज्ञान आम्हांला चांगला माणूस बनवते. चांगलासमाज, चांगला देश उभा करण्मासाठी जे ज्ञान आवश्मक असते; त्माचा उगम कामातूनच होतो. हेआम्हांला गांधीजींनी ‘नई तालीमफमधून शिकवले. पण दुर्दैव हे, की ज्मा लोकांनी मा रस्त्मानेचालण्माचा प्रमत्न केला, ते 1937 साली वर्धा संमेलनात मा मोजनेची माहिती दिली, तेव्हा होतेतिथेच थांबले. ही गांधीजींची त्रुटी नाही; तर त्मांच्मा अनुमामांचीच समस्मा आहे. त्मांनी पुढे जाण्माचा रस्ताशोधला नाही. टकळीवर सूत काढण्माचा अभ्मास मुलांना शिकवावा असा आदेश गांधीजींनी दिलातेव्हा मा मंडळींनी मुलांना फक्त तेवढेच शिकवले, डॉ.कलबाग मांचे श्रेम हे, की त्मांनी हा विचारपुढे नेला.
गांधींच्मा अनुमामांनी ‘बुनिमादी शिक्षाफ (पामाभूत शिक्षण) मा नावाखाली जे शिक्षण दिले,त्मातही बरीच गडबड केली. 1937 साली गांधींनी टकळीवर सूत काढणे मा क्रिमेभोवती केवढेशिक्षण आहे माचे विवेचन केले होते. टकळीवर सूत निघते, त्मासाठी कापूस लागतो. मग कापूसकोठे पिकवला जातो; कोणत्मा परिस्थितीत त्माची पैदास होते, हेही मुलांना शिकवले गेले पाहिजे.जेव्हा टकळी फिरते तेव्हा किती चकरांमध्मे किती मीटर सूत निघते हेही मुलांनी शिकले पाहिजे.टकळीच्मा फिरकीशी ‘मोमेंटमफचा संबंध आहे. मोमेंटमचे ज्ञान मुलांना भौतिक शास्त्राचाही परिचमकरून देईल. आणि त्मानंतर गांधीजींनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘हे सूतकातत असताना आपण मुलांना हेही समजावून सांगू, की आमच्मा देशातला हा कापूस मँचेस्टरलाकसा रवाना होतो, आणि तेथे सूत काढून महाग कपडा बनवून हिंदुस्थानात पुन्हा परत पाठवून कसाविकला जातो. म्हणजे हे ब्रिटिश साम्राज्म कापसाच्मा माध्ममातून भारताचे कसे शोषण करते,हेसुद्धा सूत काढता काढता मुलांना शिकवता मेईल. पण गांधींच्मा नंतर ‘बुनिमादी शिक्षणाफच्माशाळा निघाल्मा, त्मात हे सर्व विसरले गेले आणि अभ्मासक्रमात फक्त सूतकताईचा तास तेवढाराहिला. गांधीजींना टकळीवरील सूत कताईद्वारा तंत्रज्ञान, भौतिक शास्त्र, रसामनशास्त्र, शेतीशिक्षणअशा अनेक विषमांवरील शिक्षण मुलांपर्मंत पोहोचवामचे होते. विज्ञान, अर्थशास्त्र आणि राजनीतीम्हणजे साम्राज्मवाद मांच्माशी, सूतकताई कार्मक्रमाद्वारे परिचम व्हावा अशी त्मांची मोजना होती.
गांधींचे अनुमामी हे सर्व विसरून गेले. पण आता एन.सी.ई.आर.टी.ने आम्हांला एक संधी उपलब्धकरून दिली. ‘काम आणि शिक्षणफ मांचा समन्वम साधणारा एक राष्ट्रीम उद्दिष्ट गट मा संस्थेनेबनवला. मा गटाने आपला 100 पानी अहवाल तमार केला. मात गांधींच्मा शिक्षणविषमकविचारांचा अतिशम बारकाईने विचार केला आहे; त्माचे विश्लेषण केले आहे. हा अहवाललिहिण्मासाठी देशभरातील अशा लोकांना एकत्र केले आहे, जे उत्पादक काम आणि शिक्षण मांची जोड घालण्मासाठी प्रमत्नशील आणि प्रमोगशील आहेत आणित्मात ‘विज्ञान आश्रमाफचा क्रमांक सर्वांत प्रथम लागतो. म्हणूनआमच्मा 100 पानी अहवालात ‘विज्ञान आश्रमाफच्मा कार्माचासमावेश केला आहे. त्मावरून ‘विज्ञान आश्रमाफतील काम आणिशिक्षण मांची सांगड घालण्माचा एक आदर्श नमुना आपल्मासमोरकसा ठेवला आहे, हे आपण पाहू शकतो.
प्रश्न : 3. आजच्मा शिक्षणपद्धतीमध्मे ‘उत्पादककामावर आधारित शिक्षणफ माचा अर्थ सर्वसाधारणपणे‘व्मावसामिक शिक्षणफ असा लावला जात आहे. तरआपल्माला ‘उत्पादक कामांवर आधारित शिक्षणफ माचासैद्धांतिक व सर्वसाधारण विचार आणि दृष्टिकोन मासंबंधीकाम सांगावेसे वाटते?
तर आता आपण विचाराच्मा पुढील पामरीवर पोहोचलोआहोत. उत्पादक काम हे सर्व प्रकारच्मा ज्ञानाचा स्रोत कसा बनूशकेल मा विचाराकडे आलो आहोत. राज्मशास्त्र, अर्थशास्त्र,समाजशास्त्र, भौतिकशास्त्रे, रसामनशास्त्र, जीवशास्त्र, शेती,पशुपालन इत्मादी सर्व क्षेत्रांत जी उत्पादक कामे आहेत ती ज्ञानाचाझरा बनली पाहिजेत, हा ‘नमी तालीमफ शिक्षणाचा सिद्धांत आहे.पण त्माचा अर्थ असा नाही, की सर्व ज्ञान हवे तसे मा विषमांतीलउत्पादक कामातूनच मिळेल. पण जेवढे शम आहे तेवढे ज्ञान माकामातून मिळवता मेईल, माच्मा आधारावरच शालेमअभ्मासक्रमाची रचना झाली पाहिजे. मा कामांतून जे ज्ञान मिळूशकणार नाही, त्मासाठी पुस्तकेही वाचावीत, ज्ञानकोशही हाताळावेत. विश्वकोशही पाहावेत. जिथून जिथून ज्ञान मिळेल तेसर्व साधनांतून मिळवावे. पण त्माची सुरुवात उत्पादक कामातूनव्हावी. आणखी पुढे जाण्मासाठी आपल्माला सैद्धांतिक(थिऑरिटिकल) सामग्रीची आवश्मकता वाटली- जी उत्पादककामांमधून मिळत नाही- तर तीही मिळवून शिकावी.उदाहरणार्थ, आपल्माला अणू, परमाणूंची रचना जाणून घ्मामचीआहे. ती उत्पादक कामातून शिकता मेणार नाही, हे आपल्मालामाहीत आहे. पण त्मासाठी आधी उत्पादक कामांतून भौतिकशास्त्राचे बरेच ज्ञान मिळवावे लागेल आणि मग शिकताशिकता अशी एक अवस्था मेईल, की आपल्माला अणुरचनेचीमाहिती मिळवावी लागेल. त्मासाठी सैद्धांतिक सामग्रीहीमिळवावी लागेल आणि त्मातून अणूची संरचना समजावून घ्मावीलागेल. जेव्हा शालेम अभ्मासक्रमाला, ज्ञानाला, आपण उत्पादककामांचा पामा घालतो तेव्हा शाळेच्मा सर्व वातावरणातच बदलहोतो. मग कोणत्माही जातीची, कोणत्माही वर्गातील मुले हातांनीकामे करतात आणि बरोबर शिकतातही. आमच्मा देशात,आमच्मा संस्कृतीत हाताने काम करण्माची लोकांना लाज वाटते.ती प्रथम दूर झाली पाहिजे. अंगमेहनतीने कष्ट करण्मात शरमवाटण्मासारखे काहीही नाही.
1937 साली वर्धा संमेलनात गांधीजी भाषण करताना म्हणालेहोते- अगदी त्मांच्माच शब्दांत सांगतो, ‘‘मी कोणत्माहीव्मावसामिक शिक्षणासंबंधी मेथे बोलत नाही. मी जेव्हा उत्पादककामाची शिक्षणाला जोड देण्माविषमी बोलतो, तेव्हा मीव्मावसामिक शिक्षण- ‘व्होकेशनल एज्मुकेशनफबद्दल बोलत नाही,ज्ञानाचा स्रोत ‘उत्पादक कामफ हा असला पाहिजे, हे मला अभिप्रेतआहे. एखाद्या मुलाने लाकडाचे काही काम केले तर त्माने मोठेपणीसुतारकामच करावे असा त्माचा अर्थ नाही; किंवा लेथवर कामकरणारा मेकॅनिकच बनेल असे नाही. एखादा जर इलेिट्रक मोटरवाईडिंग शिकला, तर तो पुढे मोटर वाईडींगचे दुकानच चालवेलअसे नाही. त्माला विजेबद्दल कुतूहल होते, त्माबद्दल शिकामचेहोते, म्हणून तो वाईडींग शिकला असे आपण म्हणतो. त्माला विद्युत् भौतिकशास्त्र शिकामचे होते, रसामनशास्त्रशिकामचे होते; जीवविज्ञान आणि समाजशास्त्र शिकामचे होते. म्हणून तो सर्व शिकला असेल. मोठा होऊन तो डॉटर बनेल;माहिती व तंत्रज्ञान (आम.टी.) क्षेत्रातील कुशल कर्मचारी बनेल;गणिती बनेल अगर राजकारण किंवा विज्ञान विषमातील लेखकहीबनेल. त्माच्मा इच्छेनुसार सर्व रस्ते त्माला खुले असतील.
पण राजकारण किंवा विज्ञानावरची पुस्तके लिहिताना त्माला सुतारकाममेते हे तो विसरत नाही. घरात लाकडाचे काही काम निघाले, तरस्वत: कामाची सामग्री घेऊन तो काम करू लागतो; दुरुस्ती करतो.बागेत पाणी देणारी इलेिट्रक मोटार बिघडली तर तो स्वत: तीउघडून तिचे वाईडींग स्वत: करील, मग तो अर्थशास्त्रज्ञ असो वाभौतिकशास्त्रज्ञ असो. मा शिक्षणामधून एक नवा माणूस घडवण्माचाप्रमत्न आपण करीत आहोत. अशा प्रकारचे शिक्षण जे हिंदुस्थानच्माइतिहासात कधी दिलेच गेले नाही आणि अशा माणसाची कल्पनात्मा शिक्षणातून कधी निघाली नाही. गेल्मा पाच हजार वर्षांतब्रिटिशांच्मा काळात आणि त्मानंतरही स्वातंत्र्मातील सत्तावन्नवर्षांच्मा कालखंडात ही शिक्षणविषमक कल्पना कोणालाहीउचलता आली नाही. जिच्मातून नवा हिंदुस्थान उभा राहील; जीकल्पना नव्मा समाजाला जन्म देईल.
प्रश्न : 4. शिक्षणक्रमात ‘उत्पादक श्रमांवर आधारितशिक्षणफ आणण्माचा प्रमत्न झाला, तेव्हा त्मासाठी‘कार्मानुभवफ किंवा ‘सोशली मुजफुल प्रॉडिटव्ह वर्कफअशा प्रकारच्मा कर्मकांडाचे रूप देण्मात आले आहे, आपणसांगता त्मा उत्पादक कामापेक्षा ते वेगळे कसे आहे?
काम आणि कर्मकांड मांतील फरक विचारणारा हा प्रश्नअतिशम महत्त्वाचा आहे. तो समजून घेण्माची फार गरज आहे.हिंदुस्थानातील शिक्षणपद्धतीचा आपण अभ्मास केला तरआपल्माला असे दिसते, की एखाद्या आमोगाने अगर समितीने‘उत्पादक श्रमांफना ज्ञानाचा स्रोत बनवून शिक्षणाच्मा केंद्रस्थानीआणावे अशी शिफारस केली, की ती कागदावर उतरवण्मातकोणाचीही हरकत नसते. उलट तिची प्रशंसा होते. पणपाठ्यक्रमात सामील करताना त्माला उत्पादक कार्माचे स्वरूपराहत नाही. ते कर्मकांड होते, म्हणजे काम? उदाहरणार्थ- मुलांना भाजी लावामला सांगणे हे एक उत्पादककाम. मुलांनी भाजी लावावी आणि ती लावताना व वाढवतानाजीवविज्ञान, शेती मांच्मामधील ज्ञान मिळवावे. त्माचा अनुभव सर्वांनी घ्मावा आणि सर्वांनी मिळून काम करावे, हा त्मामागचाहेतू असतो. पण प्रत्मक्षात काम होते? शाळेच्मा चपराशाला किंवागावातील एखाद्या शेतकऱ्माला बोलावून भाजी लावून घेतातआणि मग मुलांना सांगतात, ‘जा आता त्मा भाज्मांना पाणी देऊनमा.फ मुले जातात आणि पंधरा मिनिटात पाणी घालून परत मेतात.
शिक्षक सांगतात, ‘पहा, आम्ही समाजाला उपमुक्त असे उत्पादककाम करून घेतले. (सोशली मूजफुल प्रॉडिटव्ह वर्क) पण अशाप्रकारचे काम उत्पादक काम होऊ शकत नाही. ते कर्मकांड झाले. हे उत्पादक काम तेव्हाच होईल, ज्मावेळी भाजीचे बीपेरण्मापासून तिची पूर्ण वाढ होईपर्मंतची सर्व कामे मुलांच्मासमूहावर सोपविली जातील. भाजी तमार झाली की मुलेच तीभाजी बाजारात घेऊन जातील. ती विकून पैसे कमावतील. त्मापैशांचा पूर्ण हिशोब ठेवतील. केवळ निंदणी, खुरपणी करणे किंवापाणी घालणे ही कामे फक्त दाखवामची आहेत, आणि म्हणून हेसमजणे आवश्मक आहे की जेव्हा आम्ही उत्पादक काम शालेमअभ्मासक्रमाचा भाग बनविण्माची सूचना केली, तेव्हा सरकारच्माशिक्षकांनी, केंद्र आणि राज्म सरकारांच्मा अभ्मासक्रमविषमकप्रमुखांनी त्माचे बनवला, कर्मकांड बनवले आणि प्रस्तावसंपवला. आम्ही समोर ठेवलेला शिक्षणविषमक प्रस्ताव आणिशाळेत मोजलेला कार्मानुभव किंवा समाजोपमोगी उत्पादक कामह्या दोन फार वेगळ्मा गोष्टी आहेत. आम्ही ज्मा उत्पादककामाबद्दल सांगतो तो ज्ञानाचा एक स्रोत आहे. त्मासाठी वेगळ्मातासिकेची (पिरिमड) गरज नाही, आणि वेगळी प्रश्नपत्रिकाइत्मादी उपचारांची गरज नाही.
प्रश्न : 5. आपण सुरुवातीला म्हटले आहे की आजचेशाळेचे शिक्षण एका बाजूने वर्णाश्रमावर आधारलेले आहे.‘उत्पादक कामावर आधारलेले शिक्षणफ मा व्मवस्थेलाआव्हान देऊ शकेल काम? हे कसे शम होईल?
हे पहा, आपल्माकडे जी कार्मसंस्कृती आहे, तिच्मामध्मे घरातआणि शाळेत दोन्हीकडे गडबड घोटाळा आहे. गंमत पहा.स्वमंपाकघरातल्मा कामाला आठ वर्षाच्मा मुलीला लावतात. भाजीआणामची असेल तर मात्र मुलाला पाठवतात. बँकेतून पैसे काढामचेकाम मुलाचेच! मुलीला मात्र शिवण्मा-टिपण्माचे काम. म्हणतानामात्र म्हणामचे, की आम्हांला दोनही मुले सारखीच. दुनिमेशी झुंजघेण्माची ताकद तुम्ही मुलामध्मे पैदा करता; पण मुलीला मात्र अशीवाढवता की मोठी होता होता ती अधिकच परस्वाधीन होईल;तिच्मामध्मे आत्मविश्वासाचा अभाव असेल. तिला कोठे जामचेअसेल तर सोबत हवी. ‘एकटीला कसे पाठवणार? वाटेत काहीझाले तर?फ ही पालकांची प्रवृत्ती. ती निर्भम व्हावी; तिचाआत्मविश्वास वाढावा, असे शिक्षण तिला नाही. ते फक्त मुलाला.मग तो कोठेही निडरपणे जाऊ-मेऊ शकतो. मुलींना मुलांच्माबरोबर आणण्मासाठी त्मांनी सन्मानाचे आमुष्म जगावे, म्हणूनत्मांच्मामध्मे हिंमत निर्माण करावी लागेल; आत्मसन्मान निर्माणकरावा लागेल; त्मांना झुंजार बनवावे लागेल.
आता जेव्हा संघर्षाचा, लढण्माचा प्रश्न मेतो, तेव्हा देशातीलआंदोलनांकडे नजर वळवली तर सर्वांच्मा आघाडीवर महिलाउभ्मा असलेल्मा दिसतील. देशातील मोठमोठ्या आंदोलनांत,अगदी कामगार संघटनांच्मा आंदोलनातही आघाडीच्मा रांगेतमहिला दिसतात, ज्मांना घरात भित्रेपणाचे संस्कार मिळाले होते;पण लढण्माची वेळ आली तेव्हा त्मा आघाडीवर आल्मा. माचाअर्थ आपण समजावून घेतला पाहिजे, त्मांचा आदर केला पाहिजे. लहानपणापासूनच लिंगभेदाला मूठमाती दिली पाहिजे. हीसमानता तेव्हाच मेईल, जेव्हा आई-वडील दोघेही बरोबरचहातांनी काम करू लागतील. समजा, मी शहरात शिक्षक आहे.सामकलवरून मे-जा करतो. पण सामकल साफ करामची मलालाज वाटते. मग कोणी मला पाहू नमे म्हणून ओसरीवरचीसामकल मी उचलून घरात नेतो आणि आत साफसूफ करून बाहेरआणतो. माझे पाहून माझा मुलगा आणि मुलगी तसेच वागतील. शाळेमध्मे तर मापेक्षा गोंधळ आहे. शाळेत पाणी हवे आहे,कोण आणणार? उत्तर भारतात पाणी वाहण्माचे आणि भरण्माचेकाम कहार जमातीची माणसे करतात. मग वर्गात शिक्षक शोधतात,‘कोण आहे कहार परिवारातला? त्मातही मुलगी कोण आहे? मुलगी नसेल तर कहार मुलाला पाणी आणामला पाठवतील. पण प्राथमिक शाळेतले रजिस्टर माध्ममिक शाळेतप्रिन्सिपलजवळ पोचवामचे असेल, तर त्मासाठी एखाद्या ब्राह्मणमुलाला बोलावून सांगतील, ‘बेटा, हे देऊन मे बरं जराफ हे कामकहार किंवा चांभार मुलांना नाही सांगणार.
झाडू मारामचा असेलतर चांभार मुलाला बोलावतील. म्हणून जेव्हा आम्ही उत्पादनकामावर आधारित अभ्मासक्रमाचा पाठपुरावा सुरू केला, तेव्हाअनुसूचित जाती आणि अनुसूचीत जनजातींच्मा लोकांनीआम्हांला विरोध केला. ते लोक म्हणाले, हे सर्व ठीक आहे पणकाम होणार ते आम्हाला माहीत आहे. शाळेच्मा सफाईचा प्रश्नआला की चांभारांच्मा मुलांना पाणी आणण्मासाठी कहार मुलांनाआणि लिहिण्मा-वाचण्माचे काम असेल तेव्हा ब्राह्मण ठाकूर,रजपूत मुलांना पुढे करणार. पण हे बरोबर होणार नाही. म्हणून आम्ही मा गोष्टीचा अत्मंतबारकाईने विचार केला. ‘उत्पादक कामफ जर अभ्मासक्रमात ठेवामचेतर त्माचे वाटप जातीच्मा आधाराने होता कामा नमे. ते काम सर्वांनासारखे करावे लागेल. कातडे कमावामचे काम घेतले तर तुम्हीकोणत्माही जातीचे असा, सर्व मुलांना कामात सहभागी व्हावे लागेल.नाहीतर ते काम ठेवूच नका. पण चामडे कमवामचे काम एकसामाजिक गरजेचे आहे; म्हणून ते करावे लागेल. गांधीजींनी म्हटलेआहे, ‘मला चामडे कमवामला मेत नव्हते, पण मी जेव्हा ते शिकलोतेव्हा त्मात किती विज्ञान आहे हे मला कळले.फ त्मानंतर ते चपलाबनवामला शिकले. आपण गांधीजींचे नाव वरचेवर घेतो तरत्मांच्मापासून काही गोष्टी शिकणेही आवश्मक आहे. कोणतेही कामअभ्मासक्रमात असेल तर त्माचे वाटप करताना जाती, वर्ग आणि लिंगमांचा विचार कटाक्षाने दूर सारला पाहिजे.
अनुवाद : कुमुद करकरे
(उत्तरार्ध पुढील अंकात)
Tags: Shilpa Ballal Sameer Shirpurkar Dr. Anil Sadgopal शिल्पा बल्लाळ समीर शिरपूरकर डॉ. अनिल सद्गोपाल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या