डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...

मराठवाड्यातील ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी यांनी पंचाहत्तरीत पदार्पण केल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या पत्नी करुणाभाभी यांचा भव्य नागरी सत्कार औरंगाबाद येथे नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती पी. वी. सावंत होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम, तेलंगणातील शेतकऱ्यांचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांमध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतला आणि कारावास सोसला. मराठवाड्यातील श्रमिकांना न्याय मिळावा म्हणून अविश्रांत धडपड केली. सामाजिक न्यायाचे त्यांचे स्वप्न साकार होवो हीच शुभेच्छा !

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके